Bible Language

Isaiah 15:7 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   म्हणून लोक स्वत:ची संपत्ती गोळा करून मवाब सोडतात. ते ही संपत्ती घेऊन वाळुंजच्या खाडीपलीकडे जातात.
ERVMR   म्हणून लोक स्वत:ची संपत्ती गोळा करून मवाब सोडतात. ते ही संपत्ती घेऊन वाळुंजच्या खाडीपलीकडे जातात.
IRVMR   यास्तव त्यांनी वाढवलेली विपुलता आणि साठवलेले आहे ते,
वाळुंजाच्या ओढ्यापलीकडे घेऊन जात आहेत.