Bible Language

Isaiah 33:21 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   का? कारण सर्वशक्तिमान परमेश्वर तेथे आहे. त्या भूमीवर झरे रूंद पात्रांच्या नद्या आहेत. पण तेथे शत्रूंच्या नावा अथवा जहाजे नसतील. त्या नावांवर काम करणारे तुम्ही लोक दोऱ्या सोडतात तसेच काम सोडू शकाल. तुम्ही डोलकाठी पुरेशी घट्ट करू शकणार नाही. तुम्हाला शीड उभारता येणार नाही का? कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आमचे कायदे करतो. परमेश्वर आमचा राजा आहे. तो आमचे रक्षण करतो. म्हणून तो आम्हाला खूप संपत्ती देईल. पंगूनासुध्दा युध्दात खूप धन मिळेल.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   त्या जागी वैभवी परमेश्वर आपल्या समवेत असेल, ती जागा रूंद नदी प्रवाहांची अशी होईल.
त्यामध्ये वल्हेकऱ्यांच्या युद्ध नौका आणि मोठे जहाज त्यातून प्रवास करणार नाहीत.