Bible Language

Isaiah 37 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   हिज्कीयाने सेनापतीचा निरोप ऐकला. निरोप ऐकताच त्याने आपले कपडे फाडले. नंतर त्याने शोकप्रदर्शक कपडे घातले तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
ERVMR   हिज्कीयाने सेनापतीचा निरोप ऐकला. निरोप ऐकताच त्याने आपले कपडे फाडले. नंतर त्याने शोकप्रदर्शक कपडे घातले तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
IRVMR   {सन्हेरीबाच्या हातून यहूदाची सुटका} (2 राजे 19:1-7) PS मग असे झाले की, जेव्हा हिज्कीया राजाने त्यांचा निरोप ऐकून, त्याने आपले कपडे फाडले, स्वतःला गोणपाटाने झाकून आणि परमेश्वराच्या मंदिरात गेला.