Bible Language

John 18 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   या गोष्टी बोलल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती, त्या बागेत तो त्याचे शिष्य गेले.
ERVMR   या गोष्टी बोलल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती, त्या बागेत तो त्याचे शिष्य गेले.
IRVMR   {येशूला अटक} PS हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती; तेथे तो त्याचे शिष्य गेले.