Bible Language

Judges 10 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   अबीमलेखच्या मृत्यूनंतर इस्राएल लोकांच्या रक्षणासाठी देवाने तोला या न्यायाधीशाची योजना केली. तोला हा पुवाचा मुलगा आणि पुवा दोदोचा. तोला इस्साखारच्या वंशातील होता एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर या नगरात राहात असे.
ERVMR   अबीमलेखच्या मृत्यूनंतर इस्राएल लोकांच्या रक्षणासाठी देवाने तोला या न्यायाधीशाची योजना केली. तोला हा पुवाचा मुलगा आणि पुवा दोदोचा. तोला इस्साखारच्या वंशातील होता एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर या नगरात राहात असे.
IRVMR   {तोला याईर हे इस्त्राएल लोकांचे शास्ते} PS अबीमलेखाच्या मृत्यूनंतर इस्राएलाच्या सुटकेसाठी दोदोचा पुत्र पुवा याचा पुत्र तोला, जो इस्साखारातला मनुष्य तो उभा झाला, आणि तो एफ्राइम डोंगराळ प्रदेशात शामीर शहरात राहत होता.