Bible Language

Numbers 3:9 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   “लेवी लोकांना अहरोन त्याचे मुलगे ह्यांच्या ताब्यात दे. त्यांना सर्व इस्राएल लोकांनी अहरोन त्याचे मुलगे ह्यांची मदत करण्यासाठी निवडले आहे.
ERVMR   “लेवी लोकांना अहरोन त्याचे मुलगे ह्यांच्या ताब्यात दे. त्यांना सर्व इस्राएल लोकांनी अहरोन त्याचे मुलगे ह्यांची मदत करण्यासाठी निवडले आहे.
IRVMR   अहरोन त्याच्या मुलांना तू लेवींच्या हाती दे. इस्राएल लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना पूर्णपणे मदतीसाठी देण्यात आले आहे.