Bible Language

Psalms 115:12 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   परमेश्वर आमची आठवण ठेवतो. परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. परमेश्वर इस्राएलला आशीर्वाद देईल. परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
ERVMR   परमेश्वर आमची आठवण ठेवतो. परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. परमेश्वर इस्राएलला आशीर्वाद देईल. परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
IRVMR   परमेश्वराने आमची दखल घेतली आहे आणि आम्हास आशीर्वाद देईल.
तो इस्राएलाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
तो अहरोनाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.