Bible Language

Psalms 116:16 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   मी तुझा सेवक आहे. मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे. परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस.
ERVMR   मी तुझा सेवक आहे. मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे. परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस.
IRVMR   हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे;
मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे;
माझी बंधने तू सोडली आहेस.