Bible Language

Psalms 20:3 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.
ERVMR   तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.
IRVMR   तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो,
आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो.