Bible Language

Psalms 40:16 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   परमेश्वरा, जे लोक तुझ्या शोधात आहेत त्यांना सुखी कर त्या लोकांना नेहमी “परमेश्वराची स्तुती करा” असे म्हणू दे. त्या लोकांना तुझ्याकडून रक्षणकरुन घेणे आवडते.
ERVMR   परमेश्वरा, जे लोक तुझ्या शोधात आहेत त्यांना सुखी कर त्या लोकांना नेहमी “परमेश्वराची स्तुती करा” असे म्हणू दे. त्या लोकांना तुझ्याकडून रक्षणकरुन घेणे आवडते.
IRVMR   परंतु जे सर्व तुला शोधतात, ते तुझ्यामध्ये हर्ष आनंद करोत.
ज्या सर्वांना तुझे तारण प्रिय आहे ते सर्व
परमेश्वराचा महिमा वाढो, असे नेहमी म्हणोत.