Bible Language

Psalms 50:17 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   मी तुम्हाला योग्य ते बोला असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार का करता? मी सांगितलेल्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?
ERVMR   मी तुम्हाला योग्य ते बोला असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार का करता? मी सांगितलेल्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?
IRVMR   कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस,
आणि माझी वचने झुगारून देतोस?