Bible Language

Psalms 50:23 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो. जर एखद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”
ERVMR   म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो. जर एखद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”
IRVMR   जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो,
आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो,
त्यास मी देवाचे तारण दाखवेन. PE