Bible Language

Psalms 52:1 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   बलवान पुरुषा, तू तुझ्या दुष्कर्मांची बढाई का करीत आहेस? तू देवाला एक कलंक आहेस. तू दिवसभर वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतोस.
ERVMR   बलवान पुरुषा, तू तुझ्या दुष्कर्मांची बढाई का करीत आहेस? तू देवाला एक कलंक आहेस. तू दिवसभर वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतोस.
IRVMR   {ज्ञानशून्य दुष्ट} PS हे सामर्थ्यवान पुरुषा, तू वाईट गोष्टींचा अभिमान का बाळगतोस?
देवाच्या कराराची विश्वसनियता प्रत्येक दिवशी येते.