Bible Language

Psalms 52:9 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   देवा, तू केलेल्या गोष्टींबद्दल मी सर्वकाळ तुझी स्तुती करतो. तुझ्या इतर भक्तांप्रमाणे मी ही तुझ्या नावावर विश्वास ठेवतो.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   कारण ज्या गोष्टी तू केल्या आहेत, त्यासाठी मी तुझ्या
विश्वासणाऱ्यांच्या समक्षेत सर्वकाळ तुझे उपकार मानीन.
आणि तुझ्या नावात आशा ठेवली आहे कारण ते चांगले आहे. PE