Bible Language

Psalms 55:23 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   तू तुझ्या चिंता परमेश्वराकडे सोपव आणि तो तुझी काळजी घेईल. परमेश्वर चांगल्या लोकांचा कधीही पराभव होऊ देणार नाही.
ERVMR   तू तुझ्या चिंता परमेश्वराकडे सोपव आणि तो तुझी काळजी घेईल. परमेश्वर चांगल्या लोकांचा कधीही पराभव होऊ देणार नाही.
IRVMR   परंतू हे देवा, तू त्यांना नाशाच्या खांचेत पाडून टाकशील;
घातकी आणि कपटी मनुष्ये आपले अर्धे आयुष्यही जगणार नाहीत,
परंतू मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. PE