Bible Language

Acts 16:6 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   पौल त्याच्याबरोबर असलेले बंधू फ्रुगिया गलतीया या प्रदेशातून गेले. आशिया देशात पवित्र आत्म्याने त्यांना सुवार्ता सांगण्यास मना केले.
ERVMR   पौल त्याच्याबरोबर असलेले बंधू फ्रुगिया गलतीया या प्रदेशातून गेले. आशिया देशात पवित्र आत्म्याने त्यांना सुवार्ता सांगण्यास मना केले.
IRVMR   नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतीबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया गलतिया या प्रांतामधून गेले.