Bible Language

Acts 17:18 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   काही एपिकूरपंथी स्तोयिक पंथीय तत्वज्ञानी मंडळीने त्याच्याशी वाद घातला.त्यांच्यातील काही म्हणाले, ‘या माणसाला तो काय बोलत आहे, ते त्याचे त्यालाच कळत नाही. तो काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” पौल त्यांना येशूच्या मरणातून पुन्हा उठण्याची सुवार्ता सांगत होता. ते म्हणाले, ‘असे वाटते की तो आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी देवाबद्दल सांगत आहे”
ERVMR   काही एपिकूरपंथी स्तोयिक पंथीय तत्वज्ञानी मंडळीने त्याच्याशी वाद घातला. त्यांच्यातील काही म्हणाले, ‘या माणसाला तो काय बोलत आहे, ते त्याचे त्यालाच कळत नाही. तो काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” पौल त्यांना येशूच्या मरणातून पुन्हा उठण्याची सुवार्ता सांगत होता. ते म्हणाले, ‘असे वाटते की तो आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी देवाबद्दल सांगत आहे”
IRVMR   तेव्हा एपिकूरपंथी स्तोयिकपंथी ह्यांच्याबरोबर कित्येक तत्वज्ञांनी त्यास विरोध केला, कित्येक म्हणाले, “हा बडबड्या काय बोलतो?” दुसरे म्हणाले, “हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो” कारण येशू पुनरुत्थान ह्याविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करीत असे.