Bible Language

Daniel 7:28 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   “येथे स्वप्न संपले मी दानीएल खूप घाबरलो भीतीने माझा चेहरा पांढराफटक पडला. मी पाहिलेल्या ऐकलेल्या ह्या गोष्टी इतरांना सांगितल्या नाहीत.”
ERVMR   “येथे स्वप्न संपले मी दानीएल खूप घाबरलो भीतीने माझा चेहरा पांढराफटक पडला. मी पाहिलेल्या ऐकलेल्या ह्या गोष्टी इतरांना सांगितल्या नाहीत.”
IRVMR   या गोष्टींचा उलगडा इथे संपतो. मी दानीएल या विचारांनी व्याकूळ झालो. माझे तोंड उतरले; पण मी या सर्व गोष्टी मनात ठेवल्या. PE