Bible Language

Exodus 25:31 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   “मग तू एक दीपवृक्ष तयार कर. शुद्ध सोने वापर ते ठोकून बैठक दांडा घडव शुद्ध सोन्यापासून फुले, कव्व्या पाकळ्या तयार कर. हे सर्व एकत्र जोडून एकसंध कर.
ERVMR   “मग तू एक दीपवृक्ष तयार कर. शुद्ध सोने वापर ते ठोकून बैठक दांडा घडव शुद्ध सोन्यापासून फुले, कव्व्या पाकळ्या तयार कर. हे सर्व एकत्र जोडून एकसंध कर.
IRVMR   {सोन्याचा दीपवृक्ष} PS शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तयार कर, हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याच्या कळ्या त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी.