Bible Language

Exodus 25:9 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   तो पवित्र निवास मंडप कसा असावा त्याचा नमुना त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुम्हास दाखवीन. मग तुम्ही, अगदी मी दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच तो बांधावा.
ERVMR   तो पवित्र निवास मंडप कसा असावा त्याचा नमुना त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुम्हास दाखवीन. मग तुम्ही, अगदी मी दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच तो बांधावा.
IRVMR   निवासमंडप कसा असावा त्याचा नमुना त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुला दाखवीन. त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही तो तयार करावा. निर्ग. 37:1-9 PEPS