Bible Language

Exodus 36:2 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   नंतर बसालेल अहिलियाब यांना आणि ज्या कारागिरांना परमेश्वराने विशेष कसब ज्ञान दिले होते त्यांना मोशेने बोलावले, ह्या कामात मदत सेवा करण्याची त्या लोकांची इच्छा होती म्हणून तेही खुषीने आले.
ERVMR   नंतर बसालेल अहिलियाब यांना आणि ज्या कारागिरांना परमेश्वराने विशेष कसब ज्ञान दिले होते त्यांना मोशेने बोलावले, ह्या कामात मदत सेवा करण्याची त्या लोकांची इच्छा होती म्हणून तेही खुषीने आले.
IRVMR   {निवासमंडपासाठी लोकांनी स्वेच्छेने आणलेली दाने} PS नंतर बसालेल अहलियाब ह्यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुध्दी घातली होती ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती, त्यांना मोशेने बोलावले.