Bible Language

Exodus 37:25 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   मग त्याने बाभळीच्या लाकडाची एक चौरस वेदी केली; ती अठरा इंच लांब, अठरा इंच रुंद छत्तीस इंच उंच होती; वेदीवर प्रत्येक कोपऱ्याला एक याप्रमाणे चार शिंगे होती. ती वेदीला अशी जोडली होती की वेदी शिंगे एका अखंड तुकड्याची बनविलेली दिसत होती.
ERVMR   मग त्याने बाभळीच्या लाकडाची एक चौरस वेदी केली; ती अठरा इंच लांब, अठरा इंच रुंद छत्तीस इंच उंच होती; वेदीवर प्रत्येक कोपऱ्याला एक याप्रमाणे चार शिंगे होती. ती वेदीला अशी जोडली होती की वेदी शिंगे एका अखंड तुकड्याची बनविलेली दिसत होती.
IRVMR   {धूपवेदीची रचना} PS मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी केली; ती एक हात लांब, एक हात रुंद दोन हात उंच अशी चौरस होती; तिची शिंगे अंगचीच होती.