Bible Language

Genesis 47:13 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   त्यावेळी दुष्काळ तर फारच कडक झाला. देशात अन्नधान्य कोठेच मिळेना; त्यामुळे मिसर कनान देश या वाईट परिस्थितीमुळे हवालदील झाले.
ERVMR   त्यावेळी दुष्काळ तर फारच कडक झाला. देशात अन्नधान्य कोठेच मिळेना; त्यामुळे मिसर कनान देश या वाईट परिस्थितीमुळे हवालदील झाले.
IRVMR   त्या वेळी सर्व भूमीवर दुष्काळ तर फारच कडक पडला होता; अन्नधान्य कोठेच मिळत नव्हते. त्यामुळे मिसर कनान देशातील जमीन दुष्काळामुळे उजाड झाली.