Bible Language

Genesis 49:15 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे, आपला देश आनंददायक आहे असे तो पाहिल आणि मग जड बोजा वाहून नेण्यास अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार होईल.”
ERVMR   आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे, आपला देश आनंददायक आहे असे तो पाहिल आणि मग जड बोजा वाहून नेण्यास अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार होईल.”
IRVMR   आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे,
आपला देश आनंददायक आहे असे त्याने पाहिले,
आणि मग जड बोजा वाहून नेण्यास अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार झाला.