Bible Language

Isaiah 21 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   बाबेलोनबद्दल (समुद्राजवळचे वाळवंट) देवाचा शोक संदेश.वाळवंटातून काहीतरी येत आहे. नेगेबच्या वाळवंटातून येणाऱ्या वादळाप्रमाणे ते आहे. भयंकर देशातून ते येत आहे.
ERVMR   बाबेलोनबद्दल (समुद्राजवळचे वाळवंट) देवाचा शोक संदेश. वाळवंटातून काहीतरी येत आहे. नेगेबच्या वाळवंटातून येणाऱ्या वादळाप्रमाणे ते आहे. भयंकर देशातून ते येत आहे.
IRVMR   {समुद्रलगतच्या रानाविषयी देववाणी} PS समुद्राजवळच्या राणाविषयी ही देववाणी.
जसा दक्षिणेचा वादळवारा सर्व काही खरडून नेतो त्याप्रकारे तो रानांतून, भयंकर देशातून येत आहे.