Bible Language

Jeremiah 20:16 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   परमेश्वराने नगरांचा जसा नाश केला,तसाच त्या माणसांचाही होवो. परमेश्वराला त्या नगरांबद्दल अजिबात दया नाही. त्या माणसाला सकाळ दुपार युद्धाचा गदारोळ ऐकू येऊ देत.
ERVMR   परमेश्वराने नगरांचा जसा नाश केला, तसाच त्या माणसांचाही होवो. परमेश्वराला त्या नगरांबद्दल अजिबात दया नाही. त्या माणसाला सकाळ दुपार युद्धाचा गदारोळ ऐकू येऊ देत.
IRVMR   परमेश्वराने दया दाखवता नाश केलेल्या शहरांसारखा तो मनुष्य होवो.
तो सकाळी मदतीचा शब्द आणि दुपारी युद्धाची गदारोळ ऐको.