Bible Language

Jeremiah 34:19 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   माझ्यासमोर करार करुन, वासराच्या दोन तुकड्यांमधून चालत जाणारे हे लोक म्हणजे यहूदा आणि यरुशलेमचे नेते, न्यायालयातील महत्वाचे अधिकारी, याजक आणि या देशातील लोक होत.
ERVMR   माझ्यासमोर करार करुन, वासराच्या दोन तुकड्यांमधून चालत जाणारे हे लोक म्हणजे यहूदा आणि यरुशलेमचे नेते, न्यायालयातील महत्वाचे अधिकारी, याजक आणि या देशातील लोक होत.
IRVMR   जे यहूदा आणि यरूशलेमेचे सरदार, षंढ, याजक देशातले सर्व लोक जे वासराच्या दोन भागांमधून चालत गेले.