Bible Language

Job 37:2 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   प्रत्येक जण लक्षपूर्वक ऐका! देवाचा आवाज गडगडाटासारखा वाटतो. देवाच्या मुखातून येणारा गडगडाटासारखा आवाज ऐका.
ERVMR   प्रत्येक जण लक्षपूर्वक ऐका! देवाचा आवाज गडगडाटासारखा वाटतो. देवाच्या मुखातून येणारा गडगडाटासारखा आवाज ऐका.
IRVMR   ऐका! हो ऐका! देवाच्या आवाजाची गर्जना ऐका,
देवाच्या मुखातून येणारा ध्वनी ऐका.