Bible Language

John 19:41 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   जेथे त्याला वधस्तंभी मारले होते तेथे एक बाग होती. आणि त्या बागेत एक नवीन थडगे होते, त्या थडग्यात आतापर्यंत कोणालाच ठेवलेले नव्हते.
ERVMR   जेथे त्याला वधस्तंभी मारले होते तेथे एक बाग होती. आणि त्या बागेत एक नवीन थडगे होते, त्या थडग्यात आतापर्यंत कोणालाच ठेवलेले नव्हते.
IRVMR   त्यास ज्याठिकाणी वधस्तंभावर खिळले होते तेथे एक बाग होती; आणि त्या बागेत एक नवी कबर होती; त्यामध्ये कोणाला कधीही ठेवलेले नव्हते.