Bible Language

John 21:3 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   शिमोन पेत्राने त्यांना म्हटले, “मी मासे धरायला जातो.” ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” नंतर ते बाहेर गेले नावेत बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही.
ERVMR   शिमोन पेत्राने त्यांना म्हटले, “मी मासे धरायला जातो.” ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” नंतर ते बाहेर गेले नावेत बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही.
IRVMR   शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयला जातो.” ते त्यास म्हणतात, “आम्ही पण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते निघून तारवात चढले आणि त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. PEPS