Bible Language

John 21:6 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   तो म्हणाला, “तुमचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका मग तुम्हांला काही मासे मिळतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा त्यांना पुष्कळ मासे मिळाल्यामुळे जाळे ओढता येईना.
ERVMR   तो म्हणाला, “तुमचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका मग तुम्हांला काही मासे मिळतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा त्यांना पुष्कळ मासे मिळाल्यामुळे जाळे ओढता येईना.
IRVMR   आणि तो त्यांना म्हणाला, “तारवाच्या उजवीकडे जाळे टाका आणि तुम्हास मिळेल.” म्हणून त्यांनी टाकले आणि माशांच्या घोळक्यामुळे ते त्यांना आता ओढवेना. PEPS