Bible Language

Numbers 29:36 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   तुम्ही होमार्पण करावे. ते अग्नीबरोबर करायचे अर्पण असेल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही एक बैल, 1 मेंढा एक वर्षाचे सात कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असावेत.
ERVMR   तुम्ही होमार्पण करावे. ते अग्नीबरोबर करायचे अर्पण असेल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही एक बैल, 1 मेंढा एक वर्षाचे सात कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असावेत.
IRVMR   तुम्ही परमेश्वरास मधुर सुवासाचे होमार्पण, अग्नीतून केलेले अर्पण म्हणून तुम्ही एक गोऱ्हा, एक मेंढा एक एक वर्षाचे सात निर्दोष कोकरे अर्पावी. PEPS