Versions
MRV राजाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तूच त्याला दिल्यास. राजाने काही गोष्टींची मागणी केली आणि परमेश्वरा, त्याने जे मागितले ते तू त्याला दिलेस.
ERVMR राजाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तूच त्याला दिल्यास. राजाने काही गोष्टींची मागणी केली आणि परमेश्वरा, त्याने जे मागितले ते तू त्याला दिलेस.
IRVMR त्याच्या हृदयाची इच्छा तू पूर्ण केली आहेस.
आणि त्याच्या ओठांची विनंती तू अमान्य केली नाही.