Bible Language

Psalms 53:4 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   देव म्हणतो, “त्या दुष्टांना सत्य माहीत आहे. पण ते माझी प्रार्थना करीत नाहीत. दुष्ट लोक अन्न खायला जसे तत्पर असतात तसेच ते माझ्या लोकांचा नाश करायला तत्पर झाले आहेत.”
ERVMR   देव म्हणतो, “त्या दुष्टांना सत्य माहीत आहे. पण ते माझी प्रार्थना करीत नाहीत. दुष्ट लोक अन्न खायला जसे तत्पर असतात तसेच ते माझ्या लोकांचा नाश करायला तत्पर झाले आहेत.”
IRVMR   ज्यांनी अन्याय केला,
त्यांना काहीही माहित नव्हते काय?
ज्यांनी माझ्या लोकांस भाकरीप्रमाणे खाल्ले,
पण ते देवाला हाक मारत नाही.