Bible Language

Psalms 88 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस. मी रात्रांदिवस तुझी प्रार्थना करीत आहे.
ERVMR   परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस. मी रात्रांदिवस तुझी प्रार्थना करीत आहे.
IRVMR   {मृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना} PS हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा,
मी रात्र दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो.