Bible Language

Psalms 88:5 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   मला तू मृत माणसात शोध. मी थडग्यात असलेल्या प्रेतासारखा आहे. ज्याला तू विसरलास असा एक मृतात्मा, तुझ्यापासून आणि तुझ्या निगराणीपासून दूर गेलेला असा एक.
ERVMR   मला तू मृत माणसात शोध. मी थडग्यात असलेल्या प्रेतासारखा आहे. ज्याला तू विसरलास असा एक मृतात्मा, तुझ्यापासून आणि तुझ्या निगराणीपासून दूर गेलेला असा एक.
IRVMR   मला मृतामध्ये सोडून दिले आहे;
अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो,
ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस,
ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे.