Bible Language

Psalms 88:8 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   माझे मित्र मला सोडून गेले. ज्याला कोणीही स्पर्श करु इच्छीत नाही. अशा माणसाप्रमाणे ते मला टाळतात. मी घरात बंद झालो आहे आणि मी बाहेर पडू शकत नाही.
ERVMR   माझे मित्र मला सोडून गेले. ज्याला कोणीही स्पर्श करु इच्छीत नाही. अशा माणसाप्रमाणे ते मला टाळतात. मी घरात बंद झालो आहे आणि मी बाहेर पडू शकत नाही.
IRVMR   तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात.
त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे;
मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही.