Bible Language

Psalms 89:50 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   प्रभु, तुमच्या सेवकाचा लोकांनी कसा अपमान केला होता ते लक्षात ठेवा. परमेश्वरा, तुझ्या शत्रूंनी केलेल्या सर्व अपमानांना मला तोंड द्यावे लागले. त्या लोकांनी तू निवडलेल्या राजाचा अपमान केला.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   हे प्रभू, तुझ्या सेवकाविरूद्धची थट्टा होत आहे;
आणि अनेक राष्ट्राकडून झालेला अपमान मी आपल्या हृदयात सहन करत आहे हे तू लक्षात आण.