Bible Language

1 Samuel 23 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   लोकांनी दावीदला सांगितले, पलिष्टी कईला विरुद्ध लढत आहेत. तेथील खळ्यावरचे धान्य ते लुटून नेत आहेत.
ERVMR   लोकांनी दावीदला सांगितले, पलिष्टी कईला विरुद्ध लढत आहेत. तेथील खळ्यावरचे धान्य ते लुटून नेत आहेत.
IRVMR   {कईलात आणि रानात दावीद लपून राहतो} PS तेव्हा कोणी दावीदाला सांगितले की, पाहा पलिष्टी कईल्याशी लढतात खळी लुटत आहेत.