Bible Language

1 Kings 2:3 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम निर्णय काटेकोरपणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील.
ERVMR   आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम निर्णय काटेकोरपणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील.
IRVMR   आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर त्याच्या मार्गाने जा, परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम, कराराचे आदेश, निर्णय काटेकोरपणे मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, जे कार्य हातात घेशील त्यामध्ये यशस्वी होशील.