Bible Language

1 Kings 4:29 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण दिले होते. त्यामुळे त्याला अनेक गोष्टी समजत. त्याची हुषारी कल्पनातीत होती.
ERVMR   देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण दिले होते. त्यामुळे त्याला अनेक गोष्टी समजत. त्याची हुषारी कल्पनातीत होती.
IRVMR   देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण बुध्दी दिली होती. आणि समुद्राच्या वाळूप्रमाणे विशाल मन दिले.