Bible Language

1 Kings 6:20 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी तीस तीस फूट होती.
ERVMR   याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी तीस तीस फूट होती.
IRVMR   याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी वीस हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढविलेला होता. गंधसरुची केलेली वेदीही त्याने सोन्याने मढवलेली होती.