Bible Language

1 Samuel 16:20 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तेव्हा इशायने शौलसाठी काही भेटवस्तू घेतल्या. एक गाढव. थोडी भाकरी, द्राक्षारसाचा एक बुधला आणि एक करडू या वस्तू दावीदजवळ देऊन त्याला शौलकडे पाठवले.
ERVMR   तेव्हा इशायने शौलसाठी काही भेटवस्तू घेतल्या. एक गाढव. थोडी भाकरी, द्राक्षारसाचा एक बुधला आणि एक करडू या वस्तू दावीदजवळ देऊन त्याला शौलकडे पाठवले.
IRVMR   तेव्हा इशायने भाकरीने लादलेले एक गाढव द्राक्षरसाचा बुधला एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हाताने शौलाकडे पाठवले.