Bible Language

1 Samuel 17:16 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   इकडे हा पलिष्टी गल्याथ रोज सकाळ संध्याकाळ इस्राएल सैन्यासमोर उभे राहून आव्हात देत होता. हा त्याचा क्रम चाळीस दिवस चालला होता.
ERVMR   इकडे हा पलिष्टी गल्याथ रोज सकाळ संध्याकाळ इस्राएल सैन्यासमोर उभे राहून आव्हात देत होता. हा त्याचा क्रम चाळीस दिवस चालला होता.
IRVMR   तो पलिष्टी चाळीस दिवस सकाळी सायंकाळी लढाईसाठी जवळ येऊन उभा राही.