Bible Language

1 Samuel 19:16 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   जासूद परत गेले, त्याच्या शोधार्थ आत शिरतात तर त्यांना पलंगावर पुतळा आढळला. बकरीचे केस लावल्याचेही त्यांच्या लक्षात आले.
ERVMR   जासूद परत गेले, त्याच्या शोधार्थ आत शिरतात तर त्यांना पलंगावर पुतळा आढळला. बकरीचे केस लावल्याचेही त्यांच्या लक्षात आले.
IRVMR   ते दूत घरात आले असता पाहा पलंगावर मूर्ती होती तिच्या डोकीखाली बकऱ्यांच्या केसांची उशी होती.