Bible Language

1 Samuel 26:14 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   दावीदाने तेथून सैन्याला आणि अबनेरला हाका मारल्या. “अबनेर, दे” असा पुकारा केला.अबनेर म्हणाला, “तू कोण आहेस? राजाला हाका मारणारा तू कोण?”
ERVMR   दावीदाने तेथून सैन्याला आणि अबनेरला हाका मारल्या. “अबनेर, दे” असा पुकारा केला. अबनेर म्हणाला, “तू कोण आहेस? राजाला हाका मारणारा तू कोण?”
IRVMR   तेव्हा दावीदाने लोकांस नेराचा मुलगा अबनेर याला हाक मारली. तो म्हणाला, “अबनेरा तू उत्तर करीत नाहीस काय?” तेव्हा अबनेराने उत्तर देऊन म्हटले, “राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस?”