Bible Language

2 Chronicles 10 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   रहबाम शखेम येथे गेला कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते.
ERVMR   रहबाम शखेम येथे गेला कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते.
IRVMR   {इस्त्राएलाचे बंड} (1 राजे 12:1-19) PS रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यासाठी सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते.