Bible Language

2 Chronicles 13 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   इस्राएलचा राजा यराबामच्या कारकीर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला.
ERVMR   इस्राएलचा राजा यराबामच्या कारकीर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला.
IRVMR   {अबीयाची कारकीर्द} (1 राजे 15:1-8) PS इस्राएलचा राजा यराबामाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला.