Bible Language

2 Corinthians 11:3 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   पण मला भीति वाटते की जसे हळेला फसविण्यात आले ते सर्पाच्या धुर्ततेने फसविण्यात आले, तसे तुमचे मनही कसेतरी तुमच्या प्रामाणिकपणापासून आणि ख्रिस्ताच्या शुद्ध भक्तीपासून दूर नेले जाईल.
ERVMR   पण मला भीति वाटते की जसे हळेला फसविण्यात आले ते सर्पाच्या धुर्ततेने फसविण्यात आले, तसे तुमचे मनही कसेतरी तुमच्या प्रामाणिकपणापासून आणि ख्रिस्ताच्या शुद्ध भक्तीपासून दूर नेले जाईल.
IRVMR   पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुद्ध भक्ती सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील.