Bible Language

2 Corinthians 13:11 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   शेवटी बंधूनो, आपण भेटू या, परिपूर्णतेकडे ध्येय असू द्या. जसे मी तुम्हांला सांगितले तसे करा. एका मनाचे व्हा, शांतीने राहा. आणि प्रीतीचा शांतीचा देव तुमच्याबरोबर असेल.
ERVMR   शेवटी बंधूनो, आपण भेटू या, परिपूर्णतेकडे ध्येय असू द्या. जसे मी तुम्हांला सांगितले तसे करा. एका मनाचे व्हा, शांतीने राहा. आणि प्रीतीचा शांतीचा देव तुमच्याबरोबर असेल.
IRVMR   {समाप्ती} PS शेवटी, बंधूंनो, आनंद करा तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा शांतीने रहा आणि प्रीतीचा शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.